Breaking News
Home / कलाकार / अजय आणि रवीना ने एकत्र ६ सिनेमे केले, पण जास्त सिनेमे फ्लॉप ठरले

अजय आणि रवीना ने एकत्र ६ सिनेमे केले, पण जास्त सिनेमे फ्लॉप ठरले

एकेकाळी अजय देवगन आणि रवीना टंडन एकत्र चित्रपट करायचे. पण आज जिथे अजय एक मोठा स्टार बनला आहे आणि आजही चित्रपट करतो आहे, तेथे रवीना लग्नानंतर चित्रपटांमध्ये दिसली नाही. जरी रवीनाचे फॅन फॉलोव्हिंग नसले तरी ती ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी रविना एक मोठी अभिनेत्री आहे. अजय देवगन यांच्या सोबत तिने एकूण ६ चित्रपट केले आहेत. आज आम्ही तुम्हाला अजय आणि रविणाच्या एकत्र चित्रपटांबाबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये जास्त चित्रपट फ्लॉप गेले होते मात्र नंतर हि जोडी हिट झाली.समीर मलकन दिग्दर्शित “दिव्य शक्ती” या चित्रपटात अजय आणि रविना दोघे एकत्र दिसले. त्यांचा १९९४ साली आलेला हा चित्रपट फ्लॉप झाला. पुढे त्यांचा आणखीन एक चित्रपट आला ज्याचं नाव होत “एक ही रास्ता”. मात्र त्यांचा हा चित्रपट देखील पूर्ण फ्लॉप झाला. चित्रपटाने केवळ १.२९ कोटींची कमाई केली. यानंतर अजय आणि रवीना १९९९ आणि २००३ मध्ये गैर आणि एल ओ सी कारगिल चित्रपटातही एकत्र दिसले होते, पण हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर काहीच आश्चर्यकारक कामगिरी करू शकले नाहीत. अक्षय आणि रवीनाची ही यादी फ्लॉप चित्रपटांची आहे. पण असे नाही की त्याचे सर्व चित्रपट फ्लॉप झाले आहेत. १९९४ साली आलेला “दिलवाले” हा चित्रपट खूप सुपरहिट ठरला. केवळ २ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने ६.३३ कोटींची कमाई केली आहे. “कयामत” या चित्रपटात ते दोघेही एकत्र होते, जो एक मोठा हिट सिनेमा ठरला. रविना टंडन तुम्हाला देखील आवडत असेल पण तीच लग्न झाल्याने कदाचित ती सिनेमासृष्टीतून लांब गेली असावी. रविना आता ४४ वर्ष्यांची झाली आहे आणि अजूनही ती तितकीच सुंदर आणि आकर्षक दिसते.

About harshaddhotre5@gmail.com

Check Also

आधी आईवर केलं प्रेम आता तिच्याच मुलीसोबत सलमान खान करणार

१९८९ ला आलेला सलमानचा ब्लॉकबस्टर चित्रपट “मैने प्यार किया” मध्ये सलमान आणि भाग्यश्री एकत्र रोमांस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *