Breaking News
Home / कलाकार / नको ते फोटोशूट करून जेव्हा या अभिनेत्रीला ऐनवेळी चित्रपटातून काढले

नको ते फोटोशूट करून जेव्हा या अभिनेत्रीला ऐनवेळी चित्रपटातून काढले

मित्रानो मुंबईत अनेक तरुण मुलं मुली आपलं स्वप्न पूर्ण करायला येत असतात. अनेकजण येथे येऊन स्टार झाले आहेत तर काहींचे तर जास्त मेहनत न करता स्वप्न साकार झाले. कोणाचे नशीब कधी पालटेल हे आजच्या जमान्यात सांगताच येणार नाही. पूर्वी माणसाला खूप प्रयत्न करून मेहनत करून पुढे जावे लागायचे मात्र आता कोणीही स्टार होतो. अशीच एक सुंदर आणि हॉट अभिनेत्री आहे जिने सुरवातीला खूप मेहनत घेतली पण त्यावेळी तिच्यासोबत जे घडले त्याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बॉलिवूड ची हॉट आणि रोमँटिक सिन देणारी अभिनेत्री शर्लिन चोप्रा ला “कामसूत्र थ्रीडी” साठी दिगदर्शक रुपेश पॉल यांनी घेतले होते. हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित होणार होता. चित्रपटाचं हॉट आणि नको तसे सिन असणार फोटोशूट अभिनेत्री शर्लिन चोप्रा या अभिनेत्रींकडून करून घेतले. चित्रपटासाठी अभिनेत्री शर्लिन चोप्रा ला साइन देखील केले होते. नंतर मात्र दिगदर्शक पॉल यांनी चित्रपटातील अभिनेत्री बदलण्याचे ठरवले. पॉल यांनी हॉलिवूड मधील ईवा लोंगोरिया किंवा मिला कुनीस या दोघींपैकी एकीला घेऊन चित्रपट करण्याचे ठरवले. हि गोष्ट जेव्हा अभिनेत्री शर्लिन चोप्रा ला समजली तेव्हा तिने आपल्यासोबत जे वाईट घडलं ते सोशल मीडियामार्फत पसरवण्याचा प्रयत्न केला. पण ती त्यावेळी जास्त गाजलेली अभिनेत्री नसल्याने तिच्याकडे जास्त लक्ष दिले गेले नाही. तिची संमती नसताना देखील तिचा व्हिडीओ युट्युब वर प्रदर्शित केला गेला. त्यावेळी शर्लिन ने ट्विटर वर पोस्ट करत सांगितले कि, “जर मिस्टर पॉल याना इवा किंवा मिला सोबत चित्रपट करायचा होता तर मला साइन का केले. त्यांच्याकडे चित्रपटासाठी तारखा नव्हत्या का?” तसेच दुसऱ्या ट्विट मध्ये शर्लिन म्हणाली, ” ‘कामसूत्र थ्रीडी’ च्या फोटोशूट साठी, व्हिडिओ साठी शर्लिन आणि ‘कामसूत्र थ्रीडी’ चित्रपटासाठी इंग्रजी अभिनेत्री ?? वाह काय गोष्ट आहे ! घर कि मुर्गी दाल बरोबर होती है.” असे म्हणत शर्लिन आपला राग व्यक्त केला.

About harshaddhotre5@gmail.com

Check Also

आधी आईवर केलं प्रेम आता तिच्याच मुलीसोबत सलमान खान करणार

१९८९ ला आलेला सलमानचा ब्लॉकबस्टर चित्रपट “मैने प्यार किया” मध्ये सलमान आणि भाग्यश्री एकत्र रोमांस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *