Breaking News
Home / कला / तुम्ही अक्षय कुमार ची बहीण पाहिली आहे का? पहा किती सुंदर आहे

तुम्ही अक्षय कुमार ची बहीण पाहिली आहे का? पहा किती सुंदर आहे

फिल्मी दुनिया मध्ये अक्षय कुमार हे खूप दिग्गज कलाकार आहेत. अक्षय कुमार ने बॉलीवूड मध्ये येण्यासाठी खूप संघर्ष आणि मेहनत केली आहे. ज्यामुळे आज ते बॉलीवुड चे खिलाड़ी बानू शकले आहेत. अक्षय कुमारच्या वैयक्तिक जीवनाकाडे पहिले तर, यांचे लग्न अभिनेत्री ट्विंकल खन्ना सोबत २००१ साली झाले. या दोघांना दोन मुलं सुद्धा आहेत. मुलाचे नाव आरव तर मुलीचे नाव नितारा असे त्यांनी ठेवले आहे. अक्षय कुमार गरिबांच्या मदतीस नेहमी सज्ज असतो.बॉलीवुड चे सुपरस्टार अक्षय कुमार ची एक लाडकी बहीण सुद्धा आहे जी फिल्मी जगा पासून खूप लांब आहे आणि ती दिसायला फारच सुंदर आहे पण त्यांना टीव्हीवर यायला आवडत नाही. पण तुम्ही सर्वांनी टीव्हीवर अक्षय च्या बायकोला व त्याच्या मुलांना पहिलेच असेल परंतु अक्षयच्या सुंदर व सुशिक्षित बहिणीला कधीच पाहिले नसेल. अक्षय स्वतः देखील तिच्या बहिणीला बॉलीवूड मध्ये येण्यासाठी सांगत नाही व तिच्या मनाला जे पटेल आणि तिला जे आवडेल ते काम अक्षय तिला नेहमीच करायला सांगतो.खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार च्या बहिणीचे नाव अलका भाटिया असे आहे ज्यांना कदाचित खूपच कमी लोकं ओळखत असतील. अलका हि मीडियासमोर त्याच वेळेस आली जेव्हा तिचे लग्न प्रियाराधन नंतर निर्माणाधीन सुरेश हिरानंदानी सोबत झाले होते. असे सांगण्यात येते कि यांच्या लग्नाला घेऊन अक्षय कुमार हे खुश नव्हते कारण, लग्नाच्या वेळेस अलका ४० वर्षांची होती आणि सुरेंद्र हिरानंदानी 55 वर्षांचे होते. दोघांच्या वयामधील अंतर हे जवळपास १५ वर्षांपेक्षा जास्त होते म्हणून अक्षय ह्या लग्नाला घेऊन खुश नव्हते व सुरेंद्रने अगोदरही एक लग्न केले होते आणि त्यांचे अलका सोबत हे दुसरे लग्न होते.अक्षय ची बहीण अलका हि घरात सर्वांचीच खूप लाडकी आहे, ज्यामुळे अक्षयने नंतर त्यांच्या दुसऱ्या लग्नासाठी होकार दिला. अक्षय आणि अलका हे एक-दुसऱ्यांच्या खूप जवळीक असतात आणि नेहमी भेट असतात. अलका हि अक्षयला तेवढेच प्रेम करते, जेवढे कि अक्षय तिच्यावर करतो व तिची काळजी घेतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो कि, भले हि अलका हि मीडिया व टीव्ही पासून खूप लांब राहते, परंतु ती दिसायला खूपच सुंदर आहे व ती एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे शोभून दिसते.

About harshaddhotre5@gmail.com

Check Also

चहर ची बहीण आपल्या सौंदर्याने करत आहे मुलांना घायाळ

मित्रानो असं खूप कमी वेळा झालं आहे कि दोन भावंडं देशासाठी एकत्र खेळले आहेत. भारत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *