Breaking News
Home / कला / पाकिस्तानच्या पूर्व क्रिकेटर ने BCCI ला सांगितलं, “दोन आठवड्यांसाठी मला पंड्या द्या….

पाकिस्तानच्या पूर्व क्रिकेटर ने BCCI ला सांगितलं, “दोन आठवड्यांसाठी मला पंड्या द्या….

गुरुवारी वर्ल्डकप मध्ये भारत आणि वेस्टइंडीज संघात सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने १२५ रणांनी विजय मिळवला. भारतीय संघाने वेस्टइंडीज चा करारा पराभव करून अनेक रेकॉर्ड बनवले मात्र पाकिस्तानच्या पूर्व क्रिकेटरला पंड्या आवडला नाही. पाकिस्तानचा पूर्व क्रिकेटर अब्दुल रज्जाक ने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ला ट्विट करून सांगितले कि, मला पंड्या ची खेळी इतकी आवडली नाही.” वेस्टइंडीज सोबत सामना खेळताना हार्दिक पंड्याने पहिल्यांदा बॅटिंग घेऊन कमाल केली.दुसरीकडे पंड्याने गोविन्दजी करताना एक विकेट देखील घेतला. हार्दिक ची खेळी पाहून भारताचे लोक तर खुप खुश झाले मात्र पाकिस्तानचे पूर्व खेळाडू अब्दुल रज्जाक ला त्याची खेळी पसंत पडली नाही. याविषयीचा व्हिडीओ देखील रज्जाक ने शेअर केला आहे. इथेच रज्जाक थांबला नाही तर त्याने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ला दोन आठवड्यांसाठी हार्दिक पंड्या आम्हाला द्या अशी मागणी केली. त्यानंतर रज्जाक च हे ट्विट खूप वायरल झालं आहे. अब्दुल रज्जाक त्याच्या काळातील टॉप खेळाडू होता.

अब्दुल रज्जाक ने दोन आठवड्यांसाठी मागितले आहे आणि रज्जाक त्या दोन आठवड्यांमध्ये पांड्याला क्रिकेट खेळायला शिकवणार असल्याचं म्हणत आहे. अब्दुल रज्जाक ला पंड्याच्या फुटवर्क मध्ये कमी वाटत आहे त्यामुळे तो पांड्याला क्रिकेट शिकाऊ इच्छितो. इतकाच नाही तर त्याने असाही दावा केला कि तो पांड्याला जगातील उत्कृष्ट खेळाडू बनवू शकतो. यासाठीच रज्जाकला दोन आठवड्यांसाठी पंड्या पाहिजे. रज्जाक च ट्विट वायरल होत आहे मात्र त्याच्यावर लोकांचा नाही.

About harshaddhotre5@gmail.com

Check Also

मुलगी सारा साठी सचिन तेंडुलकर ने निवडला हा मुलगा, नाव ऐकून हैराण व्हाल

क्रिकेटचे देवता सचिन तेंडुलकर फक्त हे नावच त्यांची ओळख पटवून देण्यासाठी पुरेसे आहे. सचिन हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *